अवघ्या 500 रूपयांसाठी शेजाऱ्यानेच घेतला जीव, संपूर्ण गावं हादरलं!
500 Rupees man beaten her neighbour : पैशाच्या देवाण-घेवाणीचे (Money Transaction) व्यवहार अनेकदा मारहाणीपर्यंत पोहोचतात. हीच मारहाण कधी कधी जीवावरही बेतते. अशीच एक जीवावर बेतणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत 500 रूपयांसाठी (500 loaned) एका शेजाऱ्यानेच शेजाऱ्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपुर्ण गावं हादरलं आहे. तसेच […]
ADVERTISEMENT

500 Rupees man beaten her neighbour : पैशाच्या देवाण-घेवाणीचे (Money Transaction) व्यवहार अनेकदा मारहाणीपर्यंत पोहोचतात. हीच मारहाण कधी कधी जीवावरही बेतते. अशीच एक जीवावर बेतणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत 500 रूपयांसाठी (500 loaned) एका शेजाऱ्यानेच शेजाऱ्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपुर्ण गावं हादरलं आहे. तसेच परीसरात शोककळा पसरली आहे.(man beaten to death by neighbour for failed to return 500 rupees loan west bengal news)
500 रूपये दिले उधार
40 वर्षाच्या बनमाली प्रामाणिकने त्याचा शेजारी प्रफुल्ला रॉयकडून 500 रूपये उधारीवर (500 loaned) घेतले होते. दोघांच्या व्यवहाराला अनेक दिवस उलटले होते.मात्र बनमाली हे पैसे परत करू शकला नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये या पैशावरून खटके उडायचे. तसेच या मुद्यावर अनेकदा वादही झाला. हा वाद होऊन सुद्धा बनमाली उधारीवरचे 500 रूपये परत करू शकला नव्हता. बामंगोला पोलिस स्टेशन हद्दीतील गंगाप्रसाद कॉलनीत ही घटना घडली होती.
रिक्षात अश्लील चाळे; प्रेमी युगुलाला हटकलं, प्रियकराने टाकला रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड अन्…
वाद टोकाला पोहोचला
500 रूपयावरून (500 loaned) सतत खटके उडक असतानाच, पुढे जाऊन हा वाद खुपच टोकाला पोहोचला. रविवारी पुन्हा एकदा प्रफुल्ला रॉयने बनमाली प्रामाणिककडे उधारीच्या 500 रूपये परत करण्याची मागणी केली. माझ्याजवळ आता पैसै नाही आहेत, पण लवकरच तुझे पैसे परत करेन, असे उत्तर बनमालीने दिले होते. बनमालीच्या या उत्तराला प्रफुल्ला खुपच वैतागला होता.