उगवली शुक्राची चांदणी! बोल्ड सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज
अभिनेत्री साई ताम्हणकरने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत सई ताम्हणकर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते, इंस्टाग्रामवर ती चांगलीच सक्रिय आहे सईने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टापेजवर पोस्ट केले आहेत, यामध्ये सईचा अंदाज अनोखा आहे सई ताम्हणकरच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत, पांढऱ्या रंगाच्या या खास ड्रेसमध्ये सईचं सौंदर्य उठून दिसतं आहे सई ताम्हणकरचा […]
ADVERTISEMENT

mumbaitak

अभिनेत्री साई ताम्हणकरने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत

सई ताम्हणकर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते, इंस्टाग्रामवर ती चांगलीच सक्रिय आहे










