राज ठाकरे म्हणाले शरद पवार नास्तिक, बारामतीकर म्हणाले हा पाहा व्हीडिओ
वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत शरद पवारांवर टीकेची झोड उठवली होती. यामध्ये ते असंही म्हणाले होते की शरद पवार हे नास्तिक आहेत त्यामुळे ते धर्माकडे त्याच अनुषंगाने पाहतात. राज ठाकरेंनी ही टीका केल्यानंतर बारामतीकर शांत थोडेच बसणार? बारामतीकरांनी राज ठाकरेंना शरद पवार आस्तिक आहेत हे दाखवण्यासाठी चक्क एक […]
ADVERTISEMENT

वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत शरद पवारांवर टीकेची झोड उठवली होती. यामध्ये ते असंही म्हणाले होते की शरद पवार हे नास्तिक आहेत त्यामुळे ते धर्माकडे त्याच अनुषंगाने पाहतात. राज ठाकरेंनी ही टीका केल्यानंतर बारामतीकर शांत थोडेच बसणार? बारामतीकरांनी राज ठाकरेंना शरद पवार आस्तिक आहेत हे दाखवण्यासाठी चक्क एक व्हीडिओच समोर आणला आहे.

काय आहे व्हीडिओत?









