Realme चे नवे इअरबड्स, किंमत 1299 रु.

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Realme TechLife ब्रँड DIZO ने भारतात आपले नवे TWS इअरबड्स DIZO Buds Z लाँच केलं आहे.

हे वाचलं का?

Dizo Buds Z ची किंमत भारतात 1,999 रुपये एवढी आहे.

ADVERTISEMENT

ग्राहकांना स्पेश लाँच प्राइजनुसार हे इअरबड्स 1,299 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

ADVERTISEMENT

हे डिव्हाइस ऑनिक्स, लीफ आणि पर्ल कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

या एका इअरबड्सचं वजन केवळ 3.7 ग्राम आहे.

या इअरबड्समध्ये कंपनीने टच कंट्रोल्स देखील देण्यात आलं आहे.

ऑडिओचा विचार केल्यास DIZO Buds Z मध्ये 10mm लार्ज डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT