सदानंद कदमांना अटक ते जातीवरुन खत; महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या

मुंबई तक

Maharashtra Political news : मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम (Sadanand Kadam Arrested) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केलं आहे. आज (शुक्रवारी) १० मार्चला सकाळी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. तर दुसऱ्या बाजूला विधानसभेत जातीवरुन खत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. सांगलीमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra Political news :

मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम (Sadanand Kadam Arrested) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केलं आहे. आज (शुक्रवारी) १० मार्चला सकाळी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. तर दुसऱ्या बाजूला विधानसभेत जातीवरुन खत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. सांगलीमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करण्यासाठी जात नमूद करावी लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन मोठा गदारोळ झाला. काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? ५ मोठ्या बातम्या (Big political happening in Maharashtra)

सोमय्यांची बातमी खरी ठरली! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

Anil Parab vs Kirit Somaiya: साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने अनिल परबांचे बिझनेस पार्टनर असलेल्या सदानंद कदम यांना अटक केलं आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp