VIDEO : भंडाऱ्यात गणेश विसर्जनाची मिरवणुक पाहताना छळ कोसळलं, 30 ते 40 महिला जखमी

मुंबई तक

Bhandara News : गणपती विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला काही दुकानांच्या छतावर उभ्या होत्या. अचानक छत कोसळल्याने या अपघातात 30 ते 40 महिला जखमी झाल्या आहेत.भंडारा जिल्ह्यातल्या खांदुर तालुक्यातील बारव्हा इथे ही घटना घडली आहे. जखमी महिलांना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा येथे दाखल करण्यात आलये.

ADVERTISEMENT

google news

Bhandara News : भंडाऱ्यात गणेश विसर्जन मिरवणूक पाहताना छत कोसळून  30 ते 40 महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. भंडाऱ्यात लेझीमच्या तालावर भाविक भक्त थिरकत असतानाच मोठी दुर्घटना घडलीय.

गणपती विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला काही दुकानांच्या छतावर उभ्या होत्या. अचानक छत कोसळल्याने या अपघातात 30 ते 40 महिला जखमी झाल्या आहेत.भंडारा जिल्ह्यातल्या खांदुर तालुक्यातील बारव्हा इथे ही घटना घडली आहे. जखमी महिलांना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा येथे दाखल करण्यात आलये.