पुण्यात भरदिवसा गोळीबार, नेमकं काय घडलं?
फिनिक्स मॉलच्या गेट नंबर 8 वर अज्ञात व्यक्तीन हवेत गोळीबार केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
ADVERTISEMENT
फिनिक्स मॉलच्या गेट नंबर 8 वर अज्ञात व्यक्तीन हवेत गोळीबार केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Pune Firing Incident : मुंबई-बंगळुरु हायवेजवळ असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर आठवर अज्ञात व्यक्तीने हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. गणपती विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडली आहे. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून संपूर्ण घटनेचा तपास आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेमुळं सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT