एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, ट्वीट करत नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde allegation on uddhav thackeray shiv sena patna meeting latest maharashtra political news

social share
google news

उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर आणि पाटण्यातील उपस्थितीवर मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले असल्याचं म्हणून शिंदेंनी हल्लाबोल केलाय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

eknath shinde allegation on uddhav thackeray shiv sena patna meeting latest maharashtra political news

    follow whatsapp

    ADVERTISEMENT