बीडमध्ये आधी प्रकाश सोळंकेंचा बंगला जाळला आता नगरपरिषदेचं कार्यालय पेटवलं

मुंबई तक

First Prakash Solanke’s bungalow was burnt in Beed, now the municipal council office was set on fire

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला जाळला यानंतर माजलगावमध्ये नगरपरिषदेचं कार्यालय जाळलं. बीडमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

    follow whatsapp