खासदार प्रीतम मुंडे यांचा मराठा आंदोलकांनी बीडच्या माजलगावमध्ये अडवला ताफा
MP Pritam Munde’s convoy was blocked by Maratha protesters in Beed’s Majalgaon
ADVERTISEMENT
मराठा आंदोलकांनी खासदार प्रीतम मुंडे यांचा ताफा बीडच्या माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे अडवला. यावेळी मराठा आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करतोय तुम्ही याबाबतची भूमिका तात्काळ स्पष्ट करा अशी मागणी आंदोलकांनी करत जोरदार घोषणाबाजी केली.









