जिल्ह्याचं ठिकाण असूनही इथे अजून नाहीत ट्राफिक सिग्नल..
हिंगोली रस्त्यांवर गर्दीत धावणाऱ्या गाडयांना लगाम लावण्यासाठी इथे सिग्नलच नाहीत. खरंतर शहरातल्या इंदिरा गांधी चौक, नगर पालिका,नांदेड रोड, या ठिकाणी ट्राफिक सिग्नल लावण्यात आले होते. मात्र, अनेक वर्षांपासून दुरुस्ती अभावी धूळखात पाडलीयेत. या संदर्भात सिग्नल दुरुस्त करा, म्हणून नागरिकांकडून मागण्या झाल्या. अनेकदा तक्रारीही झाल्या पण परिस्थितीत मात्र काहीही बदल झालेला नाही.. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ […]
ADVERTISEMENT

हिंगोली रस्त्यांवर गर्दीत धावणाऱ्या गाडयांना लगाम लावण्यासाठी इथे सिग्नलच नाहीत. खरंतर शहरातल्या इंदिरा गांधी चौक, नगर पालिका,नांदेड रोड, या ठिकाणी ट्राफिक सिग्नल लावण्यात आले होते. मात्र, अनेक वर्षांपासून दुरुस्ती अभावी धूळखात पाडलीयेत. या संदर्भात सिग्नल दुरुस्त करा, म्हणून नागरिकांकडून मागण्या झाल्या. अनेकदा तक्रारीही झाल्या पण परिस्थितीत मात्र काहीही बदल झालेला नाही..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा :
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT