तानाजी सावंत यांच्या कारचा अपघात झाला, कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Tanaji Sawant’s car met with an accident, what exactly happened in Kolhapur?
ADVERTISEMENT
Tanaji Sawant’s car met with an accident, what exactly happened in Kolhapur?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीच्या भुदरगड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आले होते. कार्यक्रमानंतर ते श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचले. तिथूनपुढे वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी जात असताना कोल्हापूर मलकापूर महामार्गावरील करवीर तालुक्यातील राजपूतवाडी येथे त्यांच्या कारला अपघात झाला.
Tanaji Sawant's car met with an accident, what exactly happened in Kolhapur?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT