मनोज जरांगे मध्यरात्री बीडमध्ये दाखल झाल्यावर काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील विविध भागांमध्ये जाऊन दौरा करत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री जरांगे पाटील बीडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

ADVERTISEMENT
मनोज जरांगे मध्यरात्री बीडमध्ये दाखल झाल्यावर काय घडलं?