Angelo George: बिसलेरीचे नवे सीईओ अँजेलो जॉर्ज कोण?
देशातील सर्वात मोठी सीलबंद पाणी विकणारी कंपनी बिसलेरी काही दिवसांपासून बातम्यांमध्ये आहे. आधी टाटा समूहाच्या टाटा कन्झ्यूमरसोबत व्यहार झाला आणि नंतर करार रद्द झाल्याची चर्चा झाली. 7000 कोटींच्या या कंपनीच्या उत्तराधिकाऱ्यावरून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. टाटासोबतची डील फिस्कटल्यानंतर रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान कंपनी सांभाळेल. मंगळवारी (21 मार्च) रमेश चौहान आणि जयंती […]