शिंदे गटात ठिणगी; बड्या नेत्यानं मुख्यमंत्र्यांचा निधी ‘मविआ’कडे वळविला?
अकोल्यात शिवसेनेचा शिंदे गटातील पक्षांतर्गत वाद विकोपाला गेला आहे. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बाजोरियांची लेखी तक्रार करण्यात आली आहे. यात बाजोरियांचा ‘कमिशन एजंट’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला 15 कोटी आणि 20 कोटींचा विकासनिधी बाजोरियांनी ठाकरे […]
ADVERTISEMENT

अकोल्यात शिवसेनेचा शिंदे गटातील पक्षांतर्गत वाद विकोपाला गेला आहे.
पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.