काँग्रेसच्या हातातली जागा निसटली, 'त्या' महिला नेत्याचा झाला गेम

मुंबई तक

Minakshi Natrajan News : मध्य प्रदेशात राज्यसभेच्या 3 जागांसाठी निवडणूक होताना दिसत आहे, मात्र या निवडणुकीत दोन जागा भाजपच्या वाटेला जाणार होत्या, तर एक जागा काँग्रेसच्या पदरात पडणार होती, मात्र अशातच ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज निवडणूक आयोगाने बाद केल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

ADVERTISEMENT

google news

या प्रकरणात न्यायालयाचा आधार घेण्यात आलाय. मतबदलाच्या आरोपांना खंडित करण्यासाठी कायदेशीर कारवाईचा पर्याय स्वीकारण्यात आला. भाजपने देखील आपली बाजू निवडणूक आयोगाकडे सादर केली. राजकारणात अशी परिस्थिती पाहिल्यांदाच निर्माण झाली असं नाही. मात्र, आता मध्य प्रदेशातील जनतेच्या विश्वासाचा प्रश्न समोर आलाय. 
 
हे वाचलं का?