WTC: न्युझीलंडच्या ‘या’खेळाडूमुळे भारत ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या फायनलमध्ये
भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान निश्चित केलं आहे. श्रीलंका आणि न्युझीलंड यांच्यातील कसोटीत यजमान संघामुळे हे घडलं. कसोटीत श्रीलंका विजयी शक्यता होती. त्यामुळेच भारताचं टेन्शन वाढणार होतं. मात्र, न्युझीलंडच्या डिरेल मिचेलने दोन्ही डावात अशी फलंदाजी केली की, श्रीलंकेचं स्वप्न भंगलं. डिरेल मिचेलने पहिल्या डावात 6 चौकार आणि 2 षटकारांसह 102 धावांची शतकी […]
ADVERTISEMENT
