नवी मुंबईतल्या 2 धबधब्यांवर 424 जण अडकले

नवी मुंबईत धबधब्यावर जमले प्रवासी आणि पाण्याचा जोर वाढल्यामुळे 424 जण अडकले
नवी मुंबईत धबधब्यावर जमले प्रवासी आणि पाण्याचा जोर वाढल्यामुळे 424 जण अडकले मुंबई तक

पावसाळी सहलीसाठी धबधब्यावर जाणारे पर्यटक चांगलेच अडचणीत आले. नवी मुंबईमध्ये खारघर आणि बदलापूर इथल्या न वेगवेगळ्या धबधब्यांवर 424 हौशी पर्यटक अडकले. पावसाने धबधब्यावर पाणी वाढलं. त्यानंतर या पर्यटकांमध्ये भीती पसरली. खारघर इथल्या धबधब्यावर सुमारे 78 महिला, 5 लहान मुलं आणि काही पुरुष सहलीसाठी आले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in