सेक्स रॅकेट समोर आलं अन् मिरा-रोड हादरलं, WhatsApp वर मुलींचे फोटो पाठवायची 'माही' आणि नंतर...

मुंबईतील मीरा रोडमध्ये पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुलींना देह व्यापाऱ्यात अडकवणाऱ्या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

18 Jul 2025 (अपडेटेड: 18 Jul 2025, 07:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील मीरा रोडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

point

पोलिसांकडून आरोपी महिलेला अटक

Mumbai Crime: मुंबईतील मीरा रोडमध्ये पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. प्रकरणातील आरोपी ‘माही’ नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे. ही महिला मुलींना देह व्यापाऱ्यात अडकवण्याचं काम करत होती. आरोपी महिला फोनवरून ग्राहकांशी संपर्क साधत होती. ती ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर मुलींचे फोटोज पाठवत होती.  त्यानंतर ती ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्याव्यवसायासाठी मुलींचे शोषण करत असे. पोलिसांनी या व्यवसायातील दोन पीडित मुलींचीही सुटका केली आहे. मीरा-भाईंदर पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) ने प्रकरणातील आरोपींवर ही कारवाई केली.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदरमध्ये एका महिलेने इतर मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं होतं. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. माहिती मिळताच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि खोट्या ग्राहकांच्या मदतीने सापळा रचला.

आरोपी महिला म्हणजे माहीने दिलेल्या माहितीनुसार, मुलींना बालाजी हॉटेल ग्रीन अव्हेन्यू बिल्डिंग, ओम शांती चौक, मीरा रोड पूर्व येथे नेऊन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येत होते. 

हे ही वाचा: 7 तास विवस्त्र अवस्थेत; शारीरिक संबंधांनंतर गमावला जीव पण प्रियकराने शेवटी....

15 हजार रुपयांमध्ये मुलींचं सप्लाय 

दुपारी टाकलेल्या छाप्यामध्ये, 27 वर्षीय खुशी उर्फ माही अरविंद रागोर हिने दोन्ही पीडित मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे आढळून आले. या व्यवहारासाठी तिने 15,000 रुपये रोख घेतले होते. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दोन्ही पीडित मुलींना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी कांदिवली (पश्चिम) येथील रेस्क्यू फाउंडेशनमध्ये ठेवण्यात आले.

हे ही वाचा: जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर केलं आंदोलन, पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाले, "हे लोक तंबाखू मळून..."

अटक झालेली महिला नेमकी कोण?  

पोलिसांच्या पथकाने प्रकरणातील आरोपी खुशी उर्फ माही अरविंद रागोर हिला अटक केली असून ती मिरा रोड पूर्व येथील हटकेश येथील रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, ती मूळची उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील रहिवासी आहे. मीरा रोड येथील वास्तव्यात तिने वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट तयार केले होते. नयानगर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणासंदर्भात भारतीय दंड संहिता, 2023 च्या कलम 143(3) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, 1956 च्या कलम 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

    follow whatsapp