'पप्पांसमोर बिकिनी घालून का आलीस?' आमीर खानची मुलगी ट्रोलर्सच्या निशाण्यावर

मुंबई तक

बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान याची मुलगी इरा खान हिने 8 मे रोजी आपला 25 वा बर्थडे साजरा केला.

(फोटो सौजन्य: khan.ira)

बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान याची मुलगी इरा खान हिने 8 मे रोजी आपला 25 वा बर्थडे साजरा केला.

(फोटो सौजन्य: khan.ira)

यावेळी इराने पप्पा आमीर खान, आई रिना आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबत बर्थडे सेलिब्रेट केला. बिकिनी परिधान करुनच ती केक कापताना दिसत आहे.

(फोटो सौजन्य: khan.ira)

दरम्यान, हे फोटो व्हायरल झाल्यानंतर इरा खान ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अनेक जण तिला या फोटोंवरुन ट्रोल करत आहेत.

(फोटो सौजन्य: khan.ira)

इरा खान ही स्विमिंग पूलमध्ये टू-पीस बिकिनीमध्ये दिसून येत आहे.

(फोटो सौजन्य: khan.ira)

दरम्यान, वडिलांसमोरच बिकिनी परिधान करुन बर्थडे सेलिब्रेट करणाऱ्या इराला ट्रोलर्स प्रचंड ट्रोल करत आहेत.

(फोटो सौजन्य: khan.ira)

एका यूजरने असं म्हटलं आहे की, 'बिकिनी परिधान करुन कोणती मुलगी आपल्या वडिलांसह बर्थडे सेलिब्रेट करते? ही लोकं बॉलिवूड आणि संस्कृती दोन्ही खराब करतील.'

(फोटो सौजन्य: khan.ira)

दरम्यान, अनेक जण हे इराला पाठिंबा देखील देत आहेत. ते या ट्रोलर्स आपल्या पद्धतीने उत्तर देत आहेत.

(फोटो सौजन्य: khan.ira)

गायिका सोना महापात्राने इराला पाठिंबा देताना म्हटलं आहे की, ती आता 25 वर्षाची आहे. तिला आपली आवड-निवड ठरविण्यासाठी वडिलांची गरज नाही.

(फोटो सौजन्य: khan.ira)

एका दुसऱ्या यूजरने लिहलं आहे की, 'इरा बिकिनी यासाठी परिधान करु शकली कारण तिच्या वडिलांची तुझ्या सारखी वाईट विचारसरणी नाहीए.'

(फोटो सौजन्य: khan.ira)