आर्यन खान करत होता 'या' अलिशान क्रूझमध्ये पार्टी

मुंबई तक

एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणी अटत केली आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

आर्यनला एका क्रूझवरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. या क्रूझचं नाव Cordelia आहे. या क्रूझमध्ये अनेक आलिशान सुविधा उपलब्ध आहेत.

या क्रूझमध्ये फूड पॅव्हेलिअन, 3 स्पेशल रेस्टॉरंट आणि 4 बार आहेत. तसंच स्पा, स्विमिंग पूल वैगरे देखील आहेत.

या क्रूझमध्ये कॅसिनो, नाइट क्लब, लाइव्ह बँड, डिजे आणि एक थिएटर देखील आहे.

या क्रूजच्या टूर पॅकेजची सुरुवात 17,700 रुपयांपासून होते. हा एका रात्रीचा रेट आहे.

या क्रूजचं दोन रात्रीचं मुंबई-गोवा टूर पॅकेजची किंमत 53,100 रुपये एवढी आहे.

याच क्रूझवरुन आर्यन खान याच्यासह 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं.

(फोटो सौजन्य: Instagram)