Ranveer Sing चा शर्टलेस अंदाज! चाहते म्हणाले...

मुंबई तक

अभिनेता रणवीर सिंगने त्याचे जबरदस्त फोटो इंस्टावर शेअर केले आहेत

फोटो @ ranveersingh

रणवीरच्या या फोटोंवर अनिल कपूर, करण जोहर, आदित्य रॉय कपूर, हुमा कुरेशी, आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर या बॉलिवूड कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

फोटो @ ranveersingh

रणवीरच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

फोटो @ ranveersingh

रणवीर लवकरच ’83’ या चित्रपटात झळकणार आहे.या फोटोमध्ये रणवीर शॉवर खाली पोज देताना दिसत आहे.

फोटो @ ranveersingh

या फोटोमध्ये रणवीर शॉवर खाली पोज देताना दिसत आहे.

फोटो @ ranveersingh

रणवीर हा प्रसिद्ध कलाकार आहे, त्याच्या इंस्टाग्रामवर तो चांगलाच सक्रिय असतो..

फोटो @ ranveersingh