12 वर्षानंतर मागील महिन्यात तयार झाला नवपंचम राजयोग, गुरु आणि मंगळ ग्रहाच्या युतीमुळे 'या' राशीतील लोकांना मिळणार पैसा

Astrology : नवपंचम राजयोगामुळे मंगळ ग्रहाने कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश केला. याचा काही राशींवर परिणाम होणार आहे. 

ADVERTISEMENT

social share
google news
Astrology

1/4

गुरू आणि मंगळ ग्रहाची सप्टेंबर महिन्यात शुभ युती झाली. यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला. हा योग 13 सप्टेंबर रोजी सुरू झाल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. अशातच मंगळ ग्रहाने कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश केला. याचा काही राशींवर परिणाम होणार आहे. 
 

Astrology

2/4

सिंह राशी :

याचा परिणाम हा सिंह राशीतील लोकांवर होणार आहे. या नवपंचम राजयोगाचा करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुवर्णसंधी प्राप्त होईल. या काळात नोकरी बोलण्याची शक्यता निर्माण होईल. आर्थिक स्थिती मजबुत होईल. 

Astrology

3/4

मीन राशी : 

मीन राशीतील लोकांसाठी हा योग सकारात्मक आहे. यामुळे या राशीतील लोकांच्या जीवनात आनंद निर्माण झालेला आहे. उत्कृष्ट कामगिरी साध्य करू शकाल.
 

Astrology

4/4

कुंभ राशी : 

कुंभ राशीतील लोकांसाठी नवपंचम राजयोग आनंदाचा काळ घेऊन येणार आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात रस वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील.

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp