अंकशास्त्रज्ञांनी दिली 1 ते 5 मूलांकाची माहिती, कोण ध्येयवेडं तर; कोण संवाद साधून कमावणार पैसा

मुंबई तक

Navniit manadhaani : मुंबई तक बैठक नुकतीच पार पडली होती. याच बैठकीत अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधनी यांनी बैठकीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आगामी तरुण मुख्यमंत्री, तसेच मंत्र्यांच्या स्वाक्षरीवरून त्यांचे गुण आणि स्वभावाबाबत सांगितलं. तसेच त्यांनी मूलांकावरून त्यांचा स्वभाव, कौशल्य लाभ, तोटा आणि त्यांच्या शत्रूत्वाबाबतची माहिती दिली.

ADVERTISEMENT

Navniit manadhaani
Navniit manadhaani
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवनीत मानधनी यांनी सांगितली 1 ते 5 मूलांकाची माहिती

point

कोण ध्येयवेडं तर, कोणी संवाद साधून कमावणार पैसा

 

Navniit Manadhaani : मुंबई तक बैठक नुकतीच पार पडली होती. याच बैठकीत अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधनी यांनी बैठकीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आगामी तरुण मुख्यमंत्री, तसेच मंत्र्यांच्या स्वाक्षरीवरून त्यांचे गुण आणि स्वभावाबाबत सांगितलं. तसेच त्यांनी मूलांकावरून त्यांचा स्वभाव, कौशल्य लाभ, तोटा आणि त्यांच्या शत्रूत्वाबाबतची माहिती दिली आहे. 

हे ही वाचा : तुम्हाला माहितीए 'या' 3 आंदोलनांनी अवघ्या भारताचं राजकारणचं कसं बदललं?

मूलांक एक

मूलांक एक असलेल्या व्यक्तींमध्ये राहुल गांधींचं नाव येते. त्यांच्याकडे लीडरशीप चांगली असते, ते प्रो. अॅक्टिव्ह असतात. ते ध्येयवेडे असतात. त्यांच्या अहंकार दुखवू नये, जर त्यांचा अहंकार दुखावला तर त्यांच्या इतक वाईट दुसरा कोणीच असू शकत नाही, एक मूलांक असलेल्या व्यक्तीचे आठ मूलांक असलेल्या व्यक्तीशी जमत नाही, असं अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी यांनी सांगितलं. 

मूलांक दोन

मूलांक दोन असणाऱ्या लोकांबाबत सांगताना ते म्हणाले की, हे लोक अगदीच संवेदनशील असतात, त्यांचे पौर्णिमा आणि अमावस्येला मूड स्विंग्स होत असतात. त्यांना फार कशाचीच अपेक्षा नसते, त्यांना समजून घेणारी व्यक्तीची गरज असते. त्यांचे मूलांक 9 असलेल्या व्यक्तीशी कधीच जुळत नाही. 

हे वाचलं का?