Gold Rate Today: सोनं घ्या सोनं! पण एकदा भाव तर वाचा, 'या' 15 शहरांना बसला महागाईचा चटका
Gold Rate Today In India : 22 सप्टेंबरला देशाच्या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 76000 रुपयांच्या जवळपास आहे. मागील एक आठवडाभरात सोन्याचा भाव 1040 रुपयांनी वाढला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आजचे सोन्याचे भाव गगनाला भिडले
'या' शहरांमध्ये सोन्याच्या भावात झाली मोठी वाढ
आजचे सोन्याचे दर वाचून तुम्हीही व्हाल थक्क
Gold Rate Today In India : 22 सप्टेंबरला देशाच्या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 76000 रुपयांच्या जवळपास आहे. मागील एक आठवडाभरात सोन्याचा भाव 1040 रुपयांनी वाढला आहे. एक आठवड्यात चांदीची किंमत 1000 रुपयांनी वाढली आहे. सध्या चांदीची किंमत 93000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. देशाच्या 15 मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची रिटेल किंमत किती रुपयांनी वाढली आहे, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. (As of September 22, the price of 24 carat gold per 10 grams in major cities of the country is around Rs 76000. In the last one month, the price of gold has increased by Rs 1040)
ADVERTISEMENT
दिल्ली नोएडा आणि गुरुग्राममध्ये सोन्याचे भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 69,750 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची 10 ग्रॅमची किंमत जवळपास 76,080 रुपये आहे.
लखनऊमध्ये सोन्याचे भाव
लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याची 10 ग्रॅमची किंमत 76,080 रुपये आहे. तर 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 69,750 रुपये आहे.
हे वाचलं का?
कोलकातामध्ये सोन्याची किंमत
कोलकातामध्ये 24 कॅरेटच्या 10 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 75930 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 69600 रुपयांवर पोहोचला आहे.
हे ही वाचा >> Car Accident : कंटेनरने धडक दिल्याने कारचा चक्काचूर! चार जण जागीच ठार, 'ती' चूक जीवावर बेतली
जयपूरमध्ये सोन्याचा भाव
जयपूरमध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 76080 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 69,650 रुपये आहे.
ADVERTISEMENT
पटनामध्ये सोन्याच भाव
पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 75980 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 69,600 रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT
अहमदाबाद आणि भोपाळमध्ये सोन्याचा भाव
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची रिटेल किंमत 69,650 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 75980 रुपये आहे.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : काय सांगता! सिंगल लोकांच्या जीवनात होणार खास व्यक्तीची एन्ट्री, पण 'त्या' राशींसाठी खतरा
चेन्नई आणि बंगळुरुत सोन्याची किंमत
चेन्नई आणि बंगळुरुमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 75,930 रुपयांवर आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,600 रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT