Govt Job: RBI मध्ये 'या' पदांवर मिळवा नोकरी... काय आहे पात्रता? जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख

मुंबई तक

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून DEPR (आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग) आणि DSIM (सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग) च्या ग्रेड B पदाच्या 120 रिक्त जागांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

RBI मध्ये 'या' पदांवर मिळवा नोकरी...
RBI मध्ये 'या' पदांवर मिळवा नोकरी...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

RBI मध्ये 'या' पदांवर मिळवा नोकरी...

point

जाणून घ्या, पात्रता आणि वयोमर्यादा...

Govt Job: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून DEPR (आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग) आणि DSIM (सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग) च्या ग्रेड B पदाच्या 120 रिक्त जागांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना केवळ rbi.org.in या RBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. 

या भरतीमधील एकूण पदांपैकी, जनरल कॅडरमध्ये 83, DEPR मध्ये 17 आणि DSIM मध्ये 20 रिक्त पदे असून यामध्ये बॅकलॉग रिक्त पदांचा समावेश आहे. जनरल कॅडरसाठी फेज-1 परीक्षा 18 ऑक्टोबर 2025 रोजी आणि फेज-2 परीक्षा 6 डिसेंबर 2025 रोजी आयोजित केली गेली आहे. तसेच, DEPR आणि DSIM पदांसाठी फेज-1 परीक्षा 19 ऑक्टोबर 2025 आणि फेज-2 परीक्षा 7 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

वयोमर्यादा 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं वय 1 सप्टेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षांदरम्यान असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, आरक्षित प्रवर्ग, अपंग उमेदवार, माजी सैनिक आणि उच्च पात्रता असलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

हे ही वाचा:  तरुणीचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला अन् ब्लॅकमेल... नंतर, मुलीच्या वडिलांनी घेतला 'असा' बदला!

शैक्षणिक पात्रता 

पदांनुसार, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp