पत्नीचा पोटच्या लेकावरून पतीशी वाद, नंतर तिने गळा दाबूनच नवऱ्याला संपवलं

मुंबई तक

crime news : एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांचा 20 वर्षांचा मुलगा हा दिल्लीत चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. त्याच दिवशी सकाळी याच मुलाच्याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद उफळल्याचं चित्र समोर आलं, आशुतोषने आपल्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीने पत्नी लताचा गळा चिरला आणि..

point

हत्येनंतर गावात भीतीचं वातावरण पसरलं

Crime News : एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांचा 20 वर्षांचा मुलगा हा दिल्लीत चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. त्याच दिवशी सकाळी याच मुलाच्याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद उफळल्याचं चित्र समोर आलं, आशुतोषने आपल्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस देखील हादरून गेले. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला.

हे ही वाचा : अनैतिक संबंध टिकवण्यासाठी महिलेचा खतरनाक प्लान, प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, अन् शीर बोअरवेलमध्ये टाकलं

पतीने पत्नी लताचा गळा चिरला आणि..

घडलेल्या घटनेनुसार, नागल वांदे गावातील रहिवासी असलेल्या आशुतोषने आपली पत्नी लताचा गळा चिरला आणि तिची हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी नेला. पोलिसांनी आरोपी पती आशुतोषला ताब्यात घेऊन चौकशी केली.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. फील्ड युनिटचे पुरावे गोळा करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत प्रत्येक पैलूंचा तपास केला. मृत मुलगा आधीच चोरीच्या प्रकरणात तुरुंगात असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : अश्लील डान्स पाहण्यात अधिकारी दंग... PCS अधिकाऱ्यासह तीन पोलिसांची मस्ती, पैसे उडवतानाचा व्हिडीओ व्हायरल

अशातच हत्येनंतर गावात भीतीचं वातावरण पसरल्याचं चित्र आहे. अशातच गावकरी विविध बाबींवर चर्चा करताना दिसताहेत. पोलिसांचं म्हणणं असं की, ते हत्येमागील हेतूचा सखोल तपास करताहेत. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जात आहेत. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुरावाच्या आधारे एक मजबूत खटला तयार करण्यात आल्याचं चित्र आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp