“थिएटर्समध्ये गाजला, OTT वर वाजला…” धर्मवीर सिनेमासंदर्भात प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल

मुंबई तक

धर्मवीर हा सिनेमा १३ मे २०२२ ला महाराष्ट्रात रिलिज झाला. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असं या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवडला. महाराष्ट्रभरात या सिनेमाची चर्चा झाली. हा सिनेमा धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर यातली मध्यवर्ती भूमिका म्हणजेच आनंद दिघे यांची भूमिका […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

धर्मवीर हा सिनेमा १३ मे २०२२ ला महाराष्ट्रात रिलिज झाला. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असं या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवडला. महाराष्ट्रभरात या सिनेमाची चर्चा झाली. हा सिनेमा धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर यातली मध्यवर्ती भूमिका म्हणजेच आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने साकारली आहे. नुकताच हा सिनेमा झी मराठीवर दाखवण्यात आला. त्यानंतर प्रसाद ओकने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

काय आहे प्रसाद ओकने धर्मवीर सिनेमाबाबत केलेली पोस्ट?

थिएटर्स मध्ये गाजला

OTT वर वाजला

हे वाचलं का?

    follow whatsapp