अभिनेत्री राधिका आपटेचा बोल्ड अवतार
अभिनेत्री राधिका आपटे ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती आपल्या फोटोंमुळे चर्चेत देखील असते. राधिका आपटे ही आपले बरेच बोल्ड फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. राधिका आपटे हिने अनेक हिंदी चित्रपटात बोल्ड सीन्स देखील दिले आहेत. सोशल मीडियावर राधिका ज्या प्रमाणे बिनधास्त आपले फोटो शेअर करते त्याचप्रमाणे ती आपली मतं देखील […]
ADVERTISEMENT


अभिनेत्री राधिका आपटे ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती आपल्या फोटोंमुळे चर्चेत देखील असते.

राधिका आपटे ही आपले बरेच बोल्ड फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते.

राधिका आपटे हिने अनेक हिंदी चित्रपटात बोल्ड सीन्स देखील दिले आहेत.










