Optical Illusion: 'स्त्री' शब्दांमध्ये कुठेतरी दडलीये 'परी'; शोधून दाखवलं तर तुम्हाला मानलच!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Stree Word Optical Illusion Puzzle : 'वो स्त्री है कुछ भी कर सकती है'... 'स्त्री' चित्रपटातील हा डायलॉग सर्वांनाच लक्षात असेल. आजचं कोडंही 'स्त्री' शब्दाशी जोडलेलं आहे. हे सोडवण्यासाठी तुम्हाला तुमची नजर अगदी तीक्ष्ण करावी लागणार आहे. या कोड्यात तुम्हाला 'स्त्री' शब्दांमध्ये लिहिलेला 'परी' हा शब्द शोधायचा आहे. हे सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त ५ सेकंद आहेत. (optical illusion stree Word puzzle find out pari word from it viral photo)

ADVERTISEMENT

'स्त्री' या शब्दांमध्ये कुठेतरी लिहिलेला 'परी' हा शब्द शोधण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्ही परी हा शब्द सहज शोधू शकाल. चला तर मग, जास्त वेळ वाया घालवू नका आणि लवकर उत्तर शोधा.

हेही वाचा : Maharashtra Weather: काहीसा ब्रेक तर, कुठे सुरूच... 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार! पाहा पावसाचे अपडेट

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या चित्रात 352 शब्द लिहिलेले आहेत. ज्यामध्ये 351 ठिकाणी 'स्त्री' शब्द असून एका ठिकाणी मात्र 'परी' लिहिले आहे. हे कोडे सोडवताना तुमच्या डोळ्यांची खरी परीक्षा होईल. जर तुम्हाला या कोड्याचे अचूक उत्तर 5-10 सेकंदात सापडले तर तुम्ही तीक्ष्ण डोळे असल्याचा अभिमान बाळगू शकता. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Gold Price: सोन्याच्या भावात घसरण! किती रुपयांनी झाले स्वस्त? एका क्लिकवर पाहा आजचे दर

जर तुम्हाला या कोड्याचे योग्य उत्तर अद्याप सापडले नसेल, तर अजिबात काळजी करू नका. 2 सेकंद डोळे बंद करा आणि तुमच्या डाव्या बाजूला शोधायला सुरुवात करा. संपूर्ण फोटोत 'परी' हा शब्द शोधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. हे शब्द कोडे सोडवणे डोळ्यांसाठी खरोखरच आव्हानात्मक असेल. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT