Shirdi Lok sabha 2024: शिर्डी लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल
शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Shirdi : शिर्डी: शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या (Shirdi Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (shirdi lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

    • शिर्डी मतदारसंघात एकूण 63.03% मतदान झालं.
    • शिर्डी मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 61.13% मतदान झालं आहे.
    • शिर्डी मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.27% मतदान झालं आहे.
    • शिर्डी मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.87% मतदान झालं आहे.
    • शिर्डी मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.49% मतदान झालं आहे.
    • शिर्डी मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.91% मतदान झालं आहे.
    • शिर्डी मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.83% मतदान पार पडले.
    • महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
    • लोकसभा निवडणूक 2024 साठी चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

    लोकसभा निवडणूक 2024: शिर्डी मतदारसंघातील उमेदवार

    1. शिवसेना (शिंदे गट) - सदाशिव लोखंडे 

    2. शिवसेना (ठाकरे गट) - भाऊसाहेब वाकचौरे

    3. वंचित - उत्कर्षा रुपवते

    शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

    1. वर्ष- 2019: सदाशिव लोखंडे (विजयी उमेदवार- शिवसेना) 47.29% मतं

    2. वर्ष- 2014: सदाशिव लोखंडे (विजयी उमेदवार- शिवसेना) 57.14% मतं

    3. वर्ष- 2009: भाऊसाहेब वाकचौरे (विजयी उमेदवार- शिवसेना) 54.21% मतं

    लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

    महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

    Shirdi Lok Sabha 2024 Election : सदाशिव लोखंडे यांच्यासमोर ठाकरे-पवार फॅक्टरचं चॅलेंज? गणित शिर्डीचं

     

    हे वाचलं का?

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT