टिपू सुलतानच्या नावावरून राजकारण तापलं; भाजप आणि बजरंग दल आक्रमक, काँग्रेसची टीका
शिवशंकर तिवारी, प्रतिनिधी, मुंबई मुंबईतल्या मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यात येणार आहे. त्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा वाद समोर आला आहे. संकुलाच्या बाहेर भाजप आणि बजरंग दलाने घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे. भाजप आणि बजरंग दलाकडून या नावला विरोध केला जातो आहे. देशात एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखेही लोक होऊन […]
ADVERTISEMENT

शिवशंकर तिवारी, प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतल्या मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यात येणार आहे. त्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा वाद समोर आला आहे. संकुलाच्या बाहेर भाजप आणि बजरंग दलाने घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे. भाजप आणि बजरंग दलाकडून या नावला विरोध केला जातो आहे.
देशात एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखेही लोक होऊन गेलेत त्यांचं नाव द्या पण टिपू सुलतानचं नाही अशी मागणीही आंदोलन करणाऱ्यांनी केली आहे.