Bollywood: बॉलिवूडच्या ‘या’ 10 सेलिब्रिटींचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू
कोराना काळात दिग्गज सेलिब्रिटींच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. काहींचा कर्करोगाने तर, काहींचा कोरोनाच्या संसर्गामुळे आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अलीकडेच मंदिरा बेदीच पती निर्माता-दिग्दर्शक राज कौशलचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बॉलिवूडमध्ये राज कौशल हा एकचं नाही तर, असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमावला. बॉलिवूडमधील कपूर कुटुंबातील राजीव कपूर यांचंही 58 […]
ADVERTISEMENT

कोराना काळात दिग्गज सेलिब्रिटींच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला.
काहींचा कर्करोगाने तर, काहींचा कोरोनाच्या संसर्गामुळे आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.