Maharashtra SSC Result 2021: 10वीचा ऑनलाइन निकाल ‘इथे’ पाहता येणार, पाहा निकालाच्या वेबसाइट कोणत्या

मुंबई तक

Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2021 परीक्षेचा निकाल (Maharashtra board SSC result 2020) हा 16 जुलै 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येणार. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे यंदा दहावीची परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे अंतर्गंत मूल्यमापनाच्या आधारे यंदा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, हाच निकाल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2021 परीक्षेचा निकाल (Maharashtra board SSC result 2020) हा 16 जुलै 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येणार. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे यंदा दहावीची परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे अंतर्गंत मूल्यमापनाच्या आधारे यंदा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, हाच निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन समजणार आहे.

दहावी इयत्तेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट आणि mahresult.nic.in, result.mh-ssc.ac.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी विद्यार्थी MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट देखील जाऊ शकतात.

दरम्यान, निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 ची लिंक अधिकृत http://result.mh-ssc.ac.in/ अॅक्टिव्हेट करण्यात येईल. बोर्डाने दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ याची अधिकृत घोषणा केली असून त्यानुसार 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर होईल.

SSC Result 2021: निकाल या वेबसाइटवर पाहता येणार (List of Websites for Result)

हे वाचलं का?