Nagar Parishad Election Result LIVE: नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

मुंबई तक

Nagpur District Nagar Parishad Election Result: नागपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 2 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

ADVERTISEMENT

election result live complete results of nagar parishad  in nagpur district katol ramtek nagar parishad election 2025 result
नागपूर जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
social share
google news

नागपूर: नागपूर जिल्ह्यात काटोल आणि रामटेक या 2 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

नागपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल

  • नागपूर जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायती मिळून 27 जागांपैकी 18 ठिकाणी भाजप आघाडीवर, 5 जागेवर शिवसेना शिंदे गट आघाडीवर,3 जागांवर कांग्रेस आघाडीवर, 2 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.
  • पाहा नागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांमधील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोण-कोण आघाडीवर
  • बूटीबोरी -  भाजप आघाडीवर
  • दिगडोह देवी - भाजप आघाडीवर
  • कळमेश्वर- भाजप आघाडीवर
  • ब्राह्मणी - भाजप आघाडीवर
  • काटोल - NCP SP आघाडीवर
  • खापा- शिवसेना शिंदे गट आघाडीवर
  • कामठी - भाजप आघाडीवर
  • मोहपा - भाजप आघाडीवर
  • रामटेक - शिवसेना शिंदे गट आघाडीवर
  • सावनेर - काँग्रेस आघाडीवर
  • उमरेड - काँग्रेस आघाडीवर
  • वानाडोंगरी - भाजप आघाडीवर
  • वाडी - भाजप आघाडीवर
  • भिवापूर - काँग्रेस आघाडीवर
  • गोधणी रेल्वे- भाजप आघाडीवर
  • कोंढाळी - भाजप आघाडीवर
  • महादुला - भाजप आघाडीवर
  • मौदा - भाजप आघाडीवर
  • नीलडोह - भाजप आघाडीवर
  • पारशिवणी - शिवसेना आघाडीवर
  • येरखेडा - भाजप आघाडीवर
  • नागपूर: मौदामधून भाजपचे प्रसन्न तिकडे आघाडीवर

 

----------------------

1. काटोल

काटोल नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • काटोल - NCP SP आघाडीवर

-------------

काटोल नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

हे वाचलं का?

    follow whatsapp