परळी, पंढरपूर, बार्शी ते संगमनेर,राज्यातील 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव; पाहा संपूर्ण यादी

मुंबई तक

Nagarparishad Reservation for Open Category : परळी, पंढरपूर, बार्शी ते संगमनेर,राज्यातील 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव; पाहा संपूर्ण यादी

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

point

34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी राखीव

Nagarparishad Reservation for Open Category : सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य प्रशासनाने तयारीचा वेग वाढवला आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यातील नगराध्यक्षपदांसाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून आपल्या नगरपालिकेचं आरक्षण काय ठरणार, याची उत्सुकता असलेल्या नागरिकांना अखेर आज उत्तर मिळालं आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यापैकी 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदा अनुसूचित जातीतील महिलांसाठी, 7 नगरपरिषदा अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी तर 68 नगरपालिका खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

खेड-  खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

करमाळा- खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव 

हे वाचलं का?

    follow whatsapp