Rohit Sharma: रोहितची धोनी, तेंडुलकरच्या क्लबमध्ये एन्ट्री, ठरला 6वा भारतीय
Rohit sharma international runs : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होत असून, मालिकेतील चौथा सामना अहमदाबादमधील (ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (narendra modi stadium) खेळला जात आहे. याच सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) 21 धावा करतात विक्रम केला. या विक्रमाबरोबरच रोहित शर्मा एमएस धोनी (MS Dhoni) आणि सचिन तेंडुलकर (sachin […]
ADVERTISEMENT

Rohit sharma international runs : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होत असून, मालिकेतील चौथा सामना अहमदाबादमधील (ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (narendra modi stadium) खेळला जात आहे. याच सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) 21 धावा करतात विक्रम केला. या विक्रमाबरोबरच रोहित शर्मा एमएस धोनी (MS Dhoni) आणि सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) यांच्या क्लबमध्ये सामील झाला. असा विक्रम करणारा रोहित शर्मा हा 6 भारतीय फलंदाज ठरला आहे. (rohit sharma international runs in all format)
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या चौथा कसोटी सामना सुरू आहे. कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा वर्चस्व बघायला मिळालं. ऑस्ट्रेलियाने 480 धावांचा केल्या. त्यानंतर टीम इंडिया आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरली.
सलामीवर आणि कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या दिवसांचा खेळ संपला त्यावेळी 17 धावांवर नाबाद होता. तिसऱ्या दिवसांच्या सुरुवातीला रोहित शर्माने 21वी धाव घेतली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम धावसंख्या गाठली.
Ind vs Aus : क्रिकेट इतिहासातला सर्वांत वाईट DRS,रोहित होतोय ट्रोल