24 february 2025 Gold Rate : आजही सोनं गडगडलं! मुंबईसह 'या' शहरांतील सोन्या-चांदीचे भाव वाचून डोकंच धराल
Gold And Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर आजचे भाव जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या किंमतीत किती रुपयांनी झालीय वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold And Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर आजचे भाव जाणून घ्या. आज सोमवारी 24 फेब्रुवारीला सोनं पुन्हा महागलं आहे. तर चांदीच्या किंमती मागील काही दिवसांपासून स्थिर असल्याचं समोर आलंय. या दिवशी सोन्याची किंमत 87 हजारांच्या पुढे गेली आहे.
सराफा बाजार सुरु झाल्यानंतर आज 24 फेब्रुवारी 2025 ला सोन्याच्या 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87910 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 80590 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीचे दर आज सोमवारी प्रति किलोग्रॅम 100400 रुपयांवर पोहोचले आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर काय आहेत? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87910 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 80590 रुपयांवर पोहोचले आहेत.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87760 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 80590 रुपयांवर पोहोचले आहेत.