महोत्सवात तुम्हाला वन नाईट स्टँडची सुविधा, हवी ती मुलगी मिळणार, काय आहे स्विंगॅथॉन महोत्सव?

मुंबई तक

Adult Game : इंग्लंडच्या या छोट्याशा गावाजवळ 17 ते 19 जुलै रोजी स्विंगॅथॉन नावाचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी अनेक जोडपे तर काही सिंगल तरुणही आली होती.

ADVERTISEMENT

swingathon festival
swingathon festival
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वन नाईट स्टँडची सुविधा 

point

स्विंगॅथॉन महोत्सवाची चर्चा

Adult Game : इंग्लंडमध्ये गँथमजवळील एलिंग्टन या गावात एका मोकळ्या मैदानात काही टेंट बांधण्यात आले होते. त्याच टेंटमध्ये अनेकांना सुख मिळतं आणि लोक सुखाचा आनंद लुटतात. त्याच ठिकाणी काही लोक तिथे अडल्ट गेमचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. या अडल्ट पोल डान्ससारख्या विविध प्रकारच्या  खेळांसाठी वेगवेगळी जागा वापरण्यात आली आहे. याच ठिकाणी लोक वन नाईट स्टँडसाठी जात असतात. 

हे ही वाचा : शरीरसंबंध ठेवताना तरुण घेतात गोळ्यांचे डोस, भोगावे लागतात विपरीत परिणाम, अहवाल आला समोर

एका दैनिक वृत्तमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडच्या या छोट्याशा गावाजवळ 17 ते 19 जुलै रोजी स्विंगॅथॉन नावाचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी अनेक जोडपे तर काही सिंगल तरुणही आले होते. या महोत्सवाच्या प्रवेशासाठी तिकिटांची किंमत ही 200 पौंड इतकी होती. म्हणजेच भारतील 23 हजार रुपये त्याची किंमत होती. 

वन नाईट स्टँडची सुविधा 

येथे येणारे लोक आयोजित केलेल्या खेळांमध्ये आणि उपक्रमांमध्ये सहभाग घेतात. या ठिकाणी प्रौढांसाठी खेळण्याचे स्टॉल देखील लावले गेले आहेत. लोक त्यांना आवडणारी खेळणी खरेदी करतात. एका रात्रीच्या मुक्कामासाठी म्हणजेच वन नाईट स्टँडची सुविधा करण्यात आली होती. तुम्हाला जोडीदार नसला तरी काहीही हरकत नाही, कारण जो व्यक्ती एकटा आहे, त्याला तीन दिवस तरुणींसोबत मौज मजा करता आली. 

या स्विंगॅथॉनमध्ये तब्बल 1000 लोक आले होते. काही लोकांनी या महोत्सवालाच अश्लील असं म्हणत ट्रोल केलं. 2020 पासून स्विंगथऑनचे आयोजन करणारे मॅथ्यू कोल म्हणाले की, कोणत्याही स्विंगर्स समुदायात असा महोत्सव आयोजित करण्यात आलेला नाही. 

हे ही वाचा : मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा मोठा निर्णय

कोल म्हणतात की स्विंगथऑन हा एक चांगला महोत्सव आहे, जिथे लोक त्यांच्या सामान्य जीवनातून थोडा वेळ काढून येत असतात. या महोत्सवात सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाते. या ठिकाणी अनेकांना मित्र-मैत्रिणी सहजरित्या उपलब्ध होतात. 

संबंधित काही प्रश्न-उत्तरं

Q1.स्विंगॅथॉन नावाचा महोत्सव कुठे आयोजित होता? 

उत्तर : इंग्लंडमध्ये गँथमजवळील एलिंग्टन

Q2. स्विंगॅथॉन महोत्सवासाठ किती रुपये खर्च? 

उत्तर : स्विंगॅथॉन महोत्सवाच्या प्रवेशासाठी 200 पौंड म्हणजेच भारतील 23 हजार रुपये किंमत

 

हे वाचलं का?

    follow whatsapp