Affair : नवऱ्यात ‘हे’ बदल दिसल्यास समजून जा, दोघात तिसरा…
आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर तर सूरु नाही ना? असा प्रश्न अनेक महिलांना पडत असतो. त्यामुळे पती दुसऱ्या महिलेसोबत अफेअर आहे, हे कसे ओळखावे, यासाठी आम्ही तु्म्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
How To know partner is Cheating : नवरा-बायको मधलं नात कमकुवत असलं की त्या नात्यात तिसऱ्याच्यी एन्ट्री होतेच होते. याची अनेक उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर तर सूरु नाही ना? असा
प्रश्न अनेक महिलांना पडत असतो. त्यामुळे पती दुसऱ्या महिलेसोबत अफेअर आहे, हे कसे ओळखावे, यासाठी आम्ही तु्म्हाला काही टिप्स सांगणार आहोत. (extra marital affair sign your husband is cheating with you office affair)
ADVERTISEMENT
आजकाल एक्स्ट्रा मॅरीटेअल अफेअरच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.तुम्ही अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा, एक्स्ट्रा मॅरीटेअल अफेअरच्या घटना दोन्ही बाबतीत घडतातच. हे सर्व अफेअर सर्वाधिक ऑफिसमध्ये होतात. जरी या गोष्टीचा खुलासा झाला नसला तरी हेच खरं सत्य आहे.
हे ही वाचा : Mumbai: जुहूमध्ये पोलिसासोबत राहायची लिव्ह-इनमध्ये, तरुणीचा मृतदेह पाहून अवघी सोसायटी हादरली!
ऑफिस लव्ह अफेअर हे काय आता सुरु झाले नाही आहे. खूप आधीपासूनच या गोष्टी सूरू आहेत. खरं तर ऑफिस कलिगसाठी वर्क स्पाऊस सारख्या शब्दांचा देखील वापर केला जातो. याचाच अर्थ असा की, दोन वेगळ्या जेंडरच्या व्यक्ती आपल्या ऑफिसात अधिकांश वेळ एकत्र घालवतात. या दरम्यान दोघेही कलिग एका विवाहित जोडप्याप्रमाणे एकमेकांशी वागतात. खरं तर या गोष्टी नॉन रोमँटीकच असतात, मात्र अशा परीस्थितीत दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या जवळ येण्याची संभावना सर्वाधिक असते.
हे वाचलं का?
लग्नानंतरच्या अफेअरची कारणे काय?
सध्याच्या काळात एक्स्ट्रा मॅरिटेअल अफेअरच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पती-पत्नीमध्ये जवळीक नसणे, जोडीदारासोबत कमी वेळ घालवणे, जोडीदाराच्या शारीरिक-भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करणे, या सर्व प्रकारामुळे नात्यात कंटाळा येऊ लागतो. या नात्याला कंटाळून आयुष्यात उत्साह आणण्यासाठी अनेक लोक एक्स्ट्रा मॅरिटेअल अफेअर करतात.
सध्या ऑफिसेस एक्स्ट्रा मॅरिटेअल अफेअरचे सेंटर बनले आहे. कारण बहुतांश ऑफिसेसमध्ये एक्स्ट्रा मॅरिटेअल अफेअरच्या घटना घडतात. यामागचे कारण म्हणजे दिवसातील बहुतांश वेळ ऑफिसात काढतात.ऑफिस प्रोजेक्ट आणि बिझनेस ट्रीपमध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्याला एकत्र काम करावे लागते.या कामांमुळे दोघांमध्ये जवळीकता वाढते आणि अफेअरला सुरूवात होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Konkan: गणपती विसर्जन केलं अन् मुंबईला एकटाच निघाला, रस्त्याच काळाने घातली झडप
नवऱ्याचे अफेअर असे ओळखा
- सर्वाधिक वेळ ऑफिसात घालवणे.
- मोबाईल, लॅपटॉपला पार्सवड ठेवणे आणि तो कोणालाही न सांगणे.
- नवऱ्याच्या वस्तूला हात लावण्यापासून रोखणे
- ड्रेसिंग स्टाईल आणि परफ्युममध्ये बदल होणे.
- मस्ती मस्तीत अफेअरवरून छेडल्यावर रागावणे.
- सतत बिझनेस ट्रिपवर जाणे.
- ऑफिसमधील मित्रांची भेट टाळणे.
- ऑफिसमध्ये फोन केल्यावर रागावणे.
- सोशल मीडियावर पार्टनर सोबतचा फोटो न ठेवणे.
- नात्यातला रोमँटीकपणा कमी होणे.
जर या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या नवऱ्यात दिसल्या की समजून जा, तूमच्या नवऱ्याचं नक्कीच इतक ठिकाणी अफेअर सूरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT