Mumbai Weather: मुंबईत पाऊस घालणार धुमाकूळ! रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार परिणाम? जाणून घ्या आजचं हवामान

मुंबई तक

Mumbai Weather Today : मागील आठवड्यापासून मुंबई शहर आणि उपनगरात पावासाने धुमाकूळ घातला आहे. विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्धवली आहे.

ADVERTISEMENT

UP मध्ये मुसळधार पावसाची मालिका सुरू झाली आहे.
UP मध्ये मुसळधार पावसाची मालिका सुरू झाली आहे.
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत कोणत्या परिसरात पडणार मुसळधार पाऊस?

point

कसं असेल मुंबईतील आजचं हवामान? 

point

रेल्वे वेळापत्रकावर काय होणार परिणाम?

Mumbai Weather Today : मागील आठवड्यापासून मुंबई शहर आणि उपनगरात पावासाने धुमाकूळ घातला आहे. विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्धवली आहे. मुसळधार पावसामुळे रेस्ते वाहतूक तसचे लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावरही परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज 21 जून 2025 रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

कसं असेल मुंबईतील आजचं हवामान? 

पाऊस: 21 जून 2025 रोजी मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, विशेषत: दुपारनंतर किंवा संध्याकाळी. मान्सून 2025 मध्ये मुंबईत लवकर सक्रिय झाल्याने (जूनच्या सुरुवातीला दाखल) पावसाचा जोर या काळात वाढलेला असेल.

तापमान:

कमाल तापमान: सुमारे 31 ते 33 अंश सेल्सिअस.
किमान तापमान: सुमारे 25 ते 27 अंश सेल्सिअस.

मुंबईत जून महिन्यात मान्सून सक्रिय असल्याने तापमान मध्यम राहील, परंतु आर्द्रतेमुळे उकाडा जाणवू शकतो.

हे वाचलं का?