Today Gold Price : ग्राहकांसाठी 'सुवर्ण' संधी? गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या भावात झाले मोठे बदल
5th September Gold Price : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव सुरु होणार आहे. तत्पूर्वी, भारतात आज ५ सप्टेंबरला सोन्याच्या किंमतीत थोडीफार वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज भारतात सोन्याची किंमत जवळपास 73000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जाणून घ्या आजच्या सोन्याच्या किंमतीची स्थिती
सोन्याच्या किंमतीत नेमका काय बदल झालाय?
24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत झाला मोठा बदल
5th September Gold Price : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव सुरु होणार आहे. तत्पूर्वी, भारतात आज ५ सप्टेंबरला सोन्याच्या किंमतीत थोडीफार वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज भारतात सोन्याची किंमत जवळपास 73000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेटच्या सोन्याची किंमत 66,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे चांदी 84,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. (Ganeshotsav will start in just two days. Earlier, today on September 5, gold prices in India have seen a slight increase. Today gold price in India is around Rs 73000 per 10 grams)
जाणून घ्या या राज्यांतील सोन्याच्या किंमतीची स्थिती
- दिल्ली - 66,830 (22 कॅरेट गोल्ड), 72,900 (24 कॅरेट गोल्ड)
- मुंबई - 66,680 (22 कॅरेट गोल्ड), 72750 (24 कॅरेट गोल्ड)
- अहमदाबाद-66730 (22 कॅरेट गोल्ड), 72800 (24 कॅरेट गोल्ड)
- चेन्नई - 66,680, (22 कॅरेट गोल्ड), 72750 (24 कॅरेट गोल्ड)
- कोलकाता- 66,680 (22 कॅरेट गोल्ड), 72750 (24 कॅरेट गोल्ड)
- गुरगाव - 66830 (22 कॅरेट गोल्ड), 72900 (24 कॅरेट गोल्ड)
- लखनऊ - 66,830 (22 कॅरेट गोल्ड), 72900 (24 कॅरेट गोल्ड)
- बंगळुरू - 66,680 (22 कॅरेट गोल्ड), 72500 (24 कॅरेट गोल्ड)
- जयपूर - 66830 (22 कॅरेट गोल्ड), 72900 (24 कॅरेट गोल्ड)
- पटना - 66730 (22 कॅरेट गोल्ड), 72800 (24 कॅरेट गोल्ड)
- भुवनेश्वर - 66680 (22 कॅरेट गोल्ड), 72750 (24 कॅरेट गोल्ड)
- हैद्राबाद - 66,680 (22 कॅरेट गोल्ड), 72750 (24 कॅरेट गोल्ड)
भारतीय सराफा बाजारात आज 4 सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घट दिसून आली होती. सोन्याचा भाव 71 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे होता. त्याचवेळी, चांदीचा भाव 81 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त होता. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या म्हणजेच 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 71280 हजार रुपयांवर पोहोचला होता. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 81038 रुपये प्रति किलो होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Daily Horoscope: प्रवास करताय? 'या' राशीच्या व्यक्तींनी आताच सावध व्हा, जाणून घ्या आजचं राशी भविष्य
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवारी 3 सप्टेंबरला संध्याकाळी, 24 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार 494 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज, 04 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 71 हजार 280 रुपयांपर्यंत घसरला होता. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत. परंतु त्यांच्या किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
हे ही वाचा >> Mahrashtra Weather Today : राज्यात कोसळल्या सरी! जाणून घ्या पावसाची आजची स्थिती
ADVERTISEMENT