आईचे जावयासोबत होते प्रेमसंबंध, लेकीला समजताच पायाखालची जमीनच सरकली, दोघांमध्ये नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Crime News : सासूचेच आपल्या जावयाशी प्रेमसंबंध होते. तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्याचा धक्का बसला असेल ना?  त्याचं कारणंही तसंच आहे. नॉर्मा नावाच्या एका तरुणीच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध होते. ती महिला दुसरी तिसरी कोणीही नसून तिची आईच होती. 

ADVERTISEMENT

crime news norma risma story
crime news norma risma story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आईचे जावयासोबत प्रेमसंबंध

point

लेकीचा कळताच झाला तांडव

Crime News : आपला जावई हा आपल्या मुलाप्रमाणेच असतो असे अनेकदा समजले जाते. तर आपली सासू ही आपल्या आईप्रमाणे आपण समजतो. एक असं धक्कादायक प्रकरण समोर आलं की, जिथं सासूचेच आपल्या जावयाशी प्रेमसंबंध होते. तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्याचा धक्का बसला असेल ना?  त्याचं कारणंही तसंच आहे. नॉर्मा नावाच्या एका तरुणीच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध होते. ती महिला दुसरी तिसरी कोणीही नसून तिची आईच होती. 

हे ही वाचा : घर बांधण्यासाठी सासरच्यांकडून 2 लाख रुपयांची मागणी, महिलेवर सुरुच होता छळ, शेततळ्यात उडी घेत स्वत:ला संपवलं

नॉर्मा रिस्मा नावाच्या एका तरुणीसाठी मोठा धक्का होता. ती सर्वाधिक आई आणि आपल्या पतीवर विश्वास ठेवत होती, पण आई आणि तिच्या नवऱ्याने तिचा विश्वासघात केला. तिने जेव्हा तिची खरी परिस्थिती जगासमोर मांडली तेव्हा हे ऐकूण सर्वच हैराण झाले.  

नॉर्माचं धक्कादायक वास्तव 

नोर्मा रिस्मा ही इंडोनेशियन बेटावरील जावा बेटावरील सेरांग शहरातील रहिवासी आहे. अनेक महिलांप्रमाणे तिला वाटायचे की, तिचे आयुष्य अगदी चांगले सुरु आहे. पण एक दिवस तिला आपल्या आईचे तिच्या पतीशी प्रेमसंबंध सुरु असल्याची माहिती समजली. हे कळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. 

आईसह पतीवर गुन्हा दाखल 

नॉर्मा संतापली आणि तिने 2022 मध्ये एक टिकटॉक व्हिडिओ बनवला आणि तो जगासमोर शेअर केला. संबंधित व्हिडिओ हा केवळ इंडोशियात नाही,तर संपूर्ण देशभरात व्हायरल झाला. अशा स्थितीत अनेक महिलांनी आपल्या भावना आणि वेदना शेअर केल्या होत्या. नॉर्माने उचललेलं हे पाऊल तिच्यासाठी फलदायी ठरले. तिचा व्हिडिओ सरकारने पाहिला आणि त्यानंतर तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत गेला. इंडोनेशियाच्या व्यभिचाराच्या नियमाच्या आरोपाखाली नॉर्माच्या पती आणि आईवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp