पुतण्यासोबत होते रिनाचे शारीरिक संबंध, काकीने केला काकासोबत भलताच कांड, शेजाऱ्यांवरच...
Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली आहे. महिलेचे आपल्या पुतण्यासोबत प्रेमसंबंध होते. पतीमुळे नात्यात अडथळ निर्माण होत होता म्हणून पत्नीने पतीची हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली आहे.
महिलेचे आपल्या पुतण्यासोबत प्रेमसंबंध होते.
पतीमुळे नात्यात अडथळ निर्माण होत होता म्हणून पत्नीने पतीची हत्या केली.
Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली आहे. महिलेचे तिच्या पुतण्यासोबत संबंध होते. त्यांच्या नात्याला पतीचा अडथळ निर्माण होत असल्याने पत्नीने पुतण्याच्या मदतीने पतीला संपवलं. हे प्रकरण लपवण्यासाठी तिने घराच्या शेजारी राहणाऱ्या दोघांवर हत्येचा आरोप रचला. या हत्येवरून एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांनाही आपल्या ताब्यात घेतलं आहे. या घटनेला काही दिवस झाले आहे. या प्रकरणाला आता एक वेगळ वळण प्राप्त झालं आहे. दरम्यान, मृत व्यक्तीच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. पत्नीने तिच्या पतीला मारहाण करत ठार मारलं. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीलाच नसून पुतण्यालाही अटक केली आहे. मृताच्या पत्नीचे तिच्याच पुतण्यासोबत नातेसंबंध होते. यामुळे दोघांनी मिळून व्यक्तीची हत्या केली आहे.
हेही वाचा : पुण्यात 10 वर्षाचा चिमुकल्याचा एका झटक्यात गेला जीव, नेमकं घडलं तरी काय?
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील घाटमपूर येथे एक खळबळजनक प्रकार घडला आहे. ज्यात 11 मे रोजी धीरेंद्र नावाच्या एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी त्याने शेजारी असणाऱ्या कीर्ती यादव आणि त्याच्या मुलावर या खूनाचा आरोप केला आहे.
गावकरी संबंधित प्रकरणात रिनाला पाठिंबा देत होते. अशावेळी काही नेते मंडळी आणि काही राजकीय पक्षांनी या प्रकरणात उडी घेतली. रिना म्हणाली होती की, तिचा पती धीरेंद्रचा ट्रॅक्टर खराब झाला होता. याच वादावरून तिच्या पतीचं आणि शेजारी राहणाऱ्या कीर्ती यादव यांच्यात वादंग निर्माण झाला होता. रिनाने आरोप केला की, याच लोकांनी माझ्या पतीची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष्य घालत तपास सुरू केला आहे. ज्यात पोलिसांनी कीर्ती यादव आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करत आहे.
पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. तसेच तपासयंत्रणाही आपली चोख भूमिका बजावण्याचं काम करत आहेत. ज्यावेळी घटनास्थळी व्यक्तीचा मृतदेह पडला होता. अशावेळी श्वानांच्या मदतीने तपास करण्यात आला. अशावेळी श्वान हे मृत व्यक्तीच्या दुकानामागे गेले. यानंतर ते घराच्या वरांड्यात बसून राहिले. अशावेळी शेजारच्यांनी हत्या केली असेल तर त्यांनी घरात का मारले? असा प्रश्न उपस्थित झाला.










