Jalgaon Lok sabha 2024: जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

जळगाव लोकसभा निवडणूक निकाल
जळगाव लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Jalgaon: जळगाव: जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या (Jalgaon Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. जळगाव लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (Jalgaon lok sabha election results 2024)

ADVERTISEMENT

LIVE UPDATE:

  • जळगाव मतदारसंघात एकूण 58.47% मतदान झालं.
  • जळगाव मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 53.65% मतदान झालं आहे.
  • जळगाव मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 51.98% मतदान झालं आहे.
  • जळगाव मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.15% मतदान झालं आहे.
  • जळगाव मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.70% मतदान झालं आहे.
  • जळगाव मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 16.89% मतदान झालं आहे.
  • जळगाव मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी  6.14% मतदान पार पडले.
  • महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

लोकसभा निवडणूक 2024: जळगाव मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - स्मिता वाघ

  2. शिवसेना (ठाकरे गट) - करण पवार

  3. वंचित - युवराज जाधव

 

जळगाव लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: उन्मेष पाटील (विजयी उमेदवार- भाजप) 65.60% मतं

  2. वर्ष- 2014: ए.टी. नाना पाटील (विजयी उमेदवार- भाजप) 65.41% मतं

  3. वर्ष- 2009: ए.टी. नाना पाटील (विजयी उमेदवार- भाजप) 52.34% मतं

  4. वर्ष- 2004: वाय. जी. महाजन सर (विजयी उमेदवार- भाजप) 48.44% मतं

  5. वर्ष- 1999: वाय. जी. महाजन सर  (विजयी उमेदवार- भाजप) 47.62% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

 

हे वाचलं का?

Jalgaon Lok Sabha Election:खासदार उन्मेष पाटील यांच्यासह सर्व नेत्यांवर जळगावकर जड मनाने बोलले | BJP

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT