Nagpur Lok sabha 2024: नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

nagpur lok sabha election results 2024
nagpur lok sabha election results 2024
social share
google news

Lok sabha Election 2024 Nagpur : नागपूर: नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या (Nagpur Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. नागपूर लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (nagpur lok sabha election results 2024)

LIVE UPDATE: 

  • नागपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 5 वाजेपर्यंत 47.91 टक्के मतदान
  • नागपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.43 टक्के मतदान 
  • नागपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.75 टक्के मतदान पार पडलं
  • नागपूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.53 टक्के मतदान 
  • नागपूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.41 टक्के मतदान
  • नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी थेट लढाई आहे.
  • पहिल्या टप्प्यात नागपूरमध्ये मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: नागपूर मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - नितीन गडकरी

  2. काँग्रेस - विकास ठाकरे

नागपूर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: नितीन गडकरी (विजयी उमेदवार- भाजप) 55.67% मतं

  2. वर्ष- 2014: नितीन गडकरी (विजयी उमेदवार- भाजप) 54.17% मतं

  3. वर्ष- 2009: विलास मुत्तेमवार (विजयी उमेदवार- काँग्रेस) 41.72% मतं

  4. वर्ष- 2004:  विलास मुत्तेमवार (विजयी उमेदवार- काँग्रेस) 47.17% मतं

  5. वर्ष- 1999:  विलास मुत्तेमवार (विजयी उमेदवार- काँग्रेस) 52.38% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

VIDEO: आखाडा 2024 – Lok sabha Election 2024: Nitin Gadkari यांच्या मतदारसंघात कोणत्या मुद्दांवर मतदान होणार? Nagpur Lok sabha Election 2024

    follow whatsapp

    ADVERTISEMENT