ADVERTISEMENT

जिल्हा परिषद
पुणे
(73/73)
कोल्हापूर
(68/68)
छ. संभाजीनगर
(63/63)
भाजपा101223
शिवसेना5921
शिवसेना UBT619
राष्ट्रवादी काँग्रेस51204
राष्ट्रवादी काँग्रेस - SP101
काँग्रेस0151
AIMIM000
इतर0114

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका निकाल 2026

सर्व
जिल्हा परिषद
-(0 / 0)
भाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना UBTराष्ट्रवादी काँग्रेस - SPकाँग्रेसAIMIMइतर
00000000

Maharashtra Zila Parishad Election 2026

महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहे.या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी दोन मतं द्यावी लागतील.या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी 25 हजार 482 मतदान केंद्र असतील. एकूण 2.09 कोटी मतदार मतदान करतील, त्यातील 1.02 कोटी महिला मतदार आहेत.

जिल्हा परिषदांसोबतच 125 पंचायत समित्यांसाठी 1462 सदस्यांची निवडणूक घेण्यात येईल.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. त्यामुळे एका मतदाराने दोन मते देणे अपेक्षित असते.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने नामर्निर्देशनपत्रे व शपथपत्रे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; परंतु विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन या निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने नामर्निर्देशनपत्रे व शपथपत्रे स्वीकारण्यात आली.

7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

Elections will be held for 12 Zilla Parishads

  • 1. रायगड - Raigad
  • 2. रत्नागिरी - Ratnagiri
  • 3. सिंधुदुर्ग - Sindhudurg
  • 4. पुणे - Pune
  • 5. सातारा - Satara
  • 6. सांगली - Sangli
  • 7. कोल्हापूर - Kolhapur
  • 8. सोलापूर - Solapur
  • 9. छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
  • 10. धाराशीव - Dharashiv
  • 11. लातूर - Latur
  • 12. परभणी - Parbhani

Voting Day - 7 Feb 2026 Stories

1. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद महानगरपालिका मतदान LIVE अपडेट

(Maharashtra's 12 Zilla Parishads Election LIVE Updates)

2. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदांमधील मतदानाची टक्केवारी

(Voter turnout percentage in Maharashtra's 12 Zilla Parishads)

Exit Poll - 7 Feb 2026

1. Exit Poll - 12 जिल्हा परिषदांमध्ये कोणाची सत्ता येणार?

(Exit Poll - Who will come to power in 12 Zilla Parishads?)

2. पोल of पोल्स

(Poll of Polls)

Counting Day - 9 Feb 2026 Stories

1. Zilla Parishad Election Result: महाराष्ट्रातील 12 महानगरपालिकेचा निकाल एकाच ठिकाणी, पाहा LIVE

(Election Result: Results of 12 zilla parishads in Maharashtra at one place, watch LIVE)

2. Zilla Parishad Election Result 2026: प्रत्येक जिल्हा परिषदेचा निकाल, पाहा आता तुमचा नवा जिल्हा परिषद सदस्य कोण?

(Zilla Parishad Election Results 2026: Results of every Zilla Parishad election, see who your new Zilla Parishad member is)

जास्त पाहा >

निवडणूक