बिग बॉसमधील ‘या’ अभिनेत्रीचा सोशल मीडियावर जलवा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बिग बॉस हिंदीच्या 15 व्या सीझनमध्ये अभिनेत्री मीशा अय्यर देखील सहभागी होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बिग बॉसमुळे मीशा अय्यर ही खूपच चर्चेत आली आहे.

ADVERTISEMENT

मीशा अय्यर ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. जी सध्या रियालिटी शोसाठी सज्ज होत आहे.

ADVERTISEMENT

मीशा अय्यरने विकास गुप्ताचा शो ऐस ऑफ स्पेसमध्ये भाग घेतला होता.

मीशा अय्यर ही आपल्या चांगल्या गेमसाठी ओळखली जाते.

मीशा अय्यर ही स्प्लिट्सविलाच्या 12 व्या सीझनमध्ये देखील सहभागी झाली होती. हा शो मीशाने जिंकला देखील होता.

(फोटो सौजन्य: mieshaiyer/instagaram)स्प्लिट्सविलामध्ये मीशाची बोल्ड पर्सनालिटी सर्वांनाच आवडली होती.

मीशा अय्यर ही इंस्टाग्रामवर खूपच अॅक्टिव्ह असते.

मिशा अय्यर ही तिच्या फॅशन सेन्स आणि आउटफिटमुळे देखील नेहमी सोशल मीडियात चर्चेत असते.

मीशा अय्यर ही स्टायलिंगबाबत टिप्स देखील सोशल मीडियावर देते.

नुकताच तिचा एक व्हीडिओ समोर आला होता. ज्याचं नाव Style in 60 असा होता.

मीशा ही आपल्या स्टाईल आणि क्रिएटिव्हिटीसाठी सोशल मीडियावर फेमस आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT