खलनायक हूं मैं! खलनायकी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं यंदाचं पहिलं वर्ष फाऱ उत्सुकतात पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला खास खलनायकांनी आपल्या डान्सचा जबरदस्त अंदाज दाखवला आहे.

ADVERTISEMENT

आई कुठे काय करते मालिकेतील अनिरूद्धने सोहळ्यादरम्यान उत्तम डान्स केला.

हे वाचलं का?

रंग माझा वेगळा मालिकेत खलनायिकेची भूमिका श्वेता साकारते. या पुरस्कार सोहळ्याला श्वेतानेही परफॉर्म केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीने ही नृत्यविष्कार दाखवला.

मुलगी झाली हो मालिकेतले विलास पाटील यांचाही अनोखा अंदाज पहायला मिळाला

स्वाभिमान मालिकेतील सुपर्णा सुर्यवंशी यांनीही त्यांच्या नृत्याची झलक दाखवली

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT