Sunny Leone Party: …अन् सनी लिओनीने वाढदिवसाच्या पार्टीत पतीला केलं किस
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने १३ मे रोजी तिचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. सनी लिओनीचा पती डॅनियल वेबरने तिच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली होती. सनी लिओनीने बर्थडे सेलिब्रेशन पार्टीतील अनेक फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केली आहेत. या पार्टीत बहुतांश सेलिब्रिटी काळ्या रंगाची वेशभूषा करून आलेले होते. सनी लिओनी वाढदिवसाच्या पार्टीत खूपच सुंदर होती. सनीने ब्लॅक […]
ADVERTISEMENT


बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने १३ मे रोजी तिचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. सनी लिओनीचा पती डॅनियल वेबरने तिच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली होती.

सनी लिओनीने बर्थडे सेलिब्रेशन पार्टीतील अनेक फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केली आहेत. या पार्टीत बहुतांश सेलिब्रिटी काळ्या रंगाची वेशभूषा करून आलेले होते.

सनी लिओनी वाढदिवसाच्या पार्टीत खूपच सुंदर होती. सनीने ब्लॅक शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस परिधान केलेला होता.











